मराठी  |   English

७८८७८८२०२६

vanarti.info@gmail.com

1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

(वनार्टी)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र पोलीस दल व केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 

  •  लाभाचे स्वरूप : 
  • मोफत प्रशिक्षण 
  • विद्यावेतनः दरमाह 75% हजेरी असल्यास 10,000/-  
  • आकस्मिक निधी : एकवेळ रु. 12,000/- 

 

 पात्रता निकष : 

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-अ (VJ-A) , भटक्या जमाती – ब, क, ड (NT-B, NT-C, NT-D) प्रवर्गातील असावा. 
  • उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  • उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 
  • वयाची अट: 18 ते 33 वर्षे. 
  • किमान उंची 157 से.मी. (पुरुषांकरिता), 152 से.मी. (महीलांकरिता) 
  •  छाती (फक्त पुरुषांकरिता) : किमान 77 से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर 82 से.मी. 

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 

  • ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड 
  • जात प्रमाणपत्र 
  • वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 

 

प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीः 

  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  • प्राप्त अर्जाची छाननी करून, विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.