मराठी  |   English

७८८७८८२०२६

vanarti.info@gmail.com

1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

(वनार्टी)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

बँक-PO, एल.आय.सी .- AAO परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षणाचे स्वरूप बँक-PO, एल.आय.सी .- AAO  मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण हे नामांकित  संस्थांमध्ये देण्यात येते. 

  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु.6,000/-
  3. आकस्मिक निधी: एकवेळ रु. 10,000/-

पात्रता निकष: 

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. ओळखपत्र आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

प्रशिक्षणासाठी निवड पद्धती 

  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन ‘वनार्टी’च्या संकेत-स्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात  येतात. 
  1. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मेरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.