नांदेड येथे 'इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन' तर्फे आयोजित कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सन्माननीय पालकमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू लाभार्थी आणि तरुण उद्योजकांना मदतीचे हात देण्यात आले. स्वावलंबी महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल! (07-05-2026)
वनार्टी माहितीपत्रक प्रकाशन व वेबसाईट उद्घाटन (01-05-2026)