मराठी  |   English

७८८७८८२०२६

vanarti.info@gmail.com

1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

(वनार्टी)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

गैलरी

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाजनपुरा, अमरावती येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (2९-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने इटगाव, पारशिवणी, नागपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (2९-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कुही, नागपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (2९-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (2९-09-2026)

एकलव्य मंदिर धोटाने, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक. येथे आयोजित “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानास प्रादेशिक समन्वयक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. (29-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर सिन्नर तहसील समोर, येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भराडी वस्ती हनुमान नगर पाटाजवळ, सामनगाव पॉलीटेक्निक जवळ, येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद पुणे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद पुणे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अचलपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद पुणे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद पुणे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद पुणे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणे सभागृह कोथरूड पुणे येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने डेबूजी नगर, राहटगांव, अमरावती येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद (मुंबई उपनगर), इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आर. एन. गांधी हायस्कूल, विद्याविहार येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती (17-09-2026)

अमरावती

राज्यपालांच्या हस्ते 'वनार्टी'च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ (31-08-2026)

नांदेड येथे 'इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन' तर्फे आयोजित कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सन्माननीय पालकमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू लाभार्थी आणि तरुण उद्योजकांना मदतीचे हात देण्यात आले. स्वावलंबी महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल! (07-05-2026)

वनार्टी माहितीपत्रक प्रकाशन व वेबसाईट उद्घाटन (01-05-2026)