1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

VASANTRAO NAIK RESEARCH & TRAINING INSTITUTE

(VANARTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

रेल्वे परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षणाचे स्वरूप रेल्वे मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 

  • मोफत प्रशिक्षण 
  • विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु.6,000/- 
  • आकस्मिक निधी: एकवेळ रु. 10,000/- 

पात्रता निकष: 

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. ओळखपत्र आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

प्रशिक्षणासाठी निवड पद्धती 

  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन ‘वनार्टी’ च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  1. प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षाघेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.